आपला विदर्भ

चिंचगोडी शाळेकडून जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या सत्कार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क जि.प.प्रथमिक शाळा चिंचगोडी तर्फे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.ना.अजयभाऊ कंकडालवार यांचा सत्कार संपन्नचीचगोंडी:-जि.प.प्राथमिक शाळा चीचगोंडी यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शाल व श्रीपाळ देवून सत्कार करण्यात आले आहे.आलापली-वेलगुर या निर्वाचन क्षेत्रातून पहिल्यांदा निवडुन येणारे एकमात्र उमेदवार आहेत.निवडुन येतंच जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष पदी निवड झाली उपाध्यक्ष पदाचा जबाबदारी पार पाडताना आपल्या क्षेत्रांच्या शिक्षण […]

आपला विदर्भ

कोटगल येथे जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते नाटकाचे उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली प्रतिनिधी *कोटगल येते नाटकाच्या उद्घाटन **जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते📝नवउत्साही नाट्य कला मंगडळ कोटगल यांच्या सौजन्याने माराई बोडीच्या भव्य पटांगणात चंद्रकला थिएटर सिंदेवाही वडसा यांच्या प्रस्तुत प्रयोग *टाकलेल पोर ‘ या नाटकांच्या आयोजन करण्यात आली होती.सदर कार्यक्रमाच्या उदघाटन **जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार ** सहउद्घाटन- मा.ना.नामदेवराव असेंडी माजी.आमदार अध्यक्ष- मनोहर पाटील […]