आपला विदर्भ

नागरिकांनी आरोग्य शिबिराचे लाभ घ्यावं… जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे प्रतिपादन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ✍️जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने पंचायत समिति अहेरी अंतर्गत गुड्डीगुड्म येतील शासकीय आश्रम शाळेच्या पटांगणात तालुका आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते,याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलतांना म्हणाले जिल्हा परिषदेच १३वा वने योजनेतून जिल्हातील १२ ही तालुक्यात सदर शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.आज या परिसरातील गुड्डडीगुडम हे गाव मध्यवर्ती ठिकाण असून शासकीय आश्रम शाळा असल्याने विद्यार्थी व […]

आपला विदर्भ

अहेरी येथे टायगर ग्रुप फलकाचे अनावरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी येथील SB कॉलेज समोर टायगर ग्रुप च्या फलकाचे उद्घाटन करून टायगर ग्रुपची सुरवात करण्यात आली व अहेरीचे युवक दीन-दुबळ्यांना, गोर-गरिबांना त्यांच्या अडी-अडचणींच्या वेळी निस्वार्थ आणि निर्भीडपणे मदतीचा हात देण्यासाठीच या टायगर ग्रुपची स्थापना करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून विलास भाऊ सिडाम ( आदर्श दुरगोत्सव मंडळ अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता ) वजहीरउद्दीन हकीम […]