आपला विदर्भ

विध्यार्थांसाठी स्पर्धा परीक्षा काळाची गरज…माजी आमदार दिपक दादा आत्राम

*शिबिराला माजी आमदार दिपकदादाआत्राम यांचे उपस्थित. विदर्भक्रांती न् *शेकडो विध्यार्थ्यांनी घेतले स्पर्धा परीक्षेचे धडे. ग्लोबल मिडिया केरला मॉडेल इंग्लिश मीडियाम स्कुल आलापल्ली येथे आदिवासी विध्यार्थी संघ विदर्भ नागपूर आणि आय.ए.एस.अकॅडमी अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने *मी आय.ए.एस.अधिकारी होणार,,,,आहे* या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आविस सरसेनापती नंदू नरोटे […]