आपला विदर्भ

*व्येंकटारावपेठा येथे नवीन अगंनवाडी इमारतीचे भूमिपूजन सम्पन्न
*जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन
📝महिला बाल कल्याण कार्यालय गडचिरोली द्वारे अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय व्येंकटारावपेठा येते.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष *श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना गावातील नागरिकांशी चर्चा केली,तेव्हा नवीन अगंनवाडी इमारतची मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी पाठपुरवा करून जिल्हा जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध करून दिली असून आज सदर नवीन इमारत बांधकामच्या भूमिपूजन **जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार ***यांच्या हस्ते करण्यात आले.
असून सदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमा वेळी अहेरी पंचायत समिति सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,व्येंकटारावपेठाचे सरपंच श्री.संपतराव सिडाम,उपसरपंच श्री.शामराव राऊत,शंकर सिडाम,व्येंकटेंश चिललनकर,लक्ष्मीनारायण वाघाडे,दिलीप गर्गम,सत्यनारायण दहागावकर,शंकर करमे,महेश दहागावकर,मदनया चिलनकर,बिच्छू आत्राम,रविंद्र करमे,कुमरम मँडम,राठोड सिस्टर,सुहास लेकूर,संदीप राऊत,सचिन ठमके,शैलेश चापडे,विश्वेश्वर पागे,दाऊ रामटेके,रमेश चिलनकर,व्येंकटी करमे,चिरंजीव राऊत,गौरकर आदि या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते.