आपला विदर्भ

अनखोडा येथे कबड्डी क्रीडा स्पर्धेचे जि. प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… चामोर्शी…*अनखोडा येथे भव्य कबड्डी संमेलनाच्या उदघाटनजि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सम्पन्न✍️ अनखोडा येते राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व स्व.अतुल चहारे यांच्या स्मुर्ती प्रित्य्रर्थ एकलव्य क्रिडा मंडळ,अनखोडा ता.चामोर्शी यांचा वतीने भव्य कबड्डी क्रिडा संमेलनाच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा संमेलन 6,7,8,9, असे चार दिवस चालणार असून कबड्डी ‘अ ‘गट ‘ब ‘क असे तीन […]

आपला विदर्भ

बालिका विद्यालयाकडून जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या सपत्नीक सत्कार

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कडून नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडाल वार,प.स.माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार सप्त्नीक सत्कार…!✍️इंदाराम येतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आज वार्षिक स्नेह संमेलन व पालक सभा आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व त्यांची अर्धांगीनी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांच्या सप्त्नीक शाल व श्रीपाळ देवून सत्कार करण्यात आले […]