आपला विदर्भ

बोरी येथे जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेचे उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *बोरी येते भव्य व्हलिबाल स्पर्धेचे उदघाटनजि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सम्पन्न✍️ बोरी येते जय श्री वर्धराज स्वामी मंडळ बोरी यांचा वतीने भव्य व्हलिबाल क्रिडा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत.सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले […]

आपला विदर्भ

पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रु.निधी उपलब्ध करून देऊ..ना.वडेट्टीवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राच्या विविध विकास कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा ब्रम्हपुरी (चंद्रपूर) दि. 7 फेब्रुवारी : ब्रह्मपुरी क्षेत्रातील सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तहसीलअंतर्गत येणाऱ्या विविध विभागाचा आढावा राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागास वर्गीय, सामाजिक व शैक्षणिक विशेष मागास प्रवर्ग, भटक्‍या जाती,भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण, आपत्ती व्यवस्थापन तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी काल ब्रम्हपुरी […]