आपला विदर्भ

जिल्हास्तरीय बाल क्रिडा व सांस्कृतिक संमेलनाचे समारोप व बक्षीस वितरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *जिल्हास्तरीय बाल क्रिडा व सांस्कृतिक सम्मेलनाच्या समारोपिय व बक्षीस वितरण कार्यक्रम **✍️जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हा स्तरीय बाल क्रीड़ा,अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी यांचे क्रीडा व कला स्पर्धा दिनांक 5 फेब्रूवारी ते 8 फेब्रूवारी 2020 पर्यत क्रीडा संकुल आल्लापल्ली येथे पार पडले . यात गडचिरोली जिल्हाचे बाराही तालुक्याचे विद्यार्थी खेळाडु, पदाधिकारी अधिकारी व शिक्षकांच्या […]