आपला विदर्भ

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी सिरोंचा येथे विदर्भवाद्यांचे चक्काजाम आंदोलन

सिरोंचा येथे विदर्भ आंदोलन समितीकडून चक्काजाम व धरणे,आंदोलन*विविध मागण्या करून विदर्भ वेगळा करण्याचा मागणी.*आंदोलनात अनेकानी घेतले सहभाग.*विदर्भ वाद्यांना अटक व सुटका.विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा… विदर्भ वेगळा झालाच पाहिजे,,असे नारे देत आज दि 10फेब्रुवारी रोजी सकाळी सिरोंचा येथे शेकडो विदर्भवाद्यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम व धरणे आंदोलन केले आहे.महाराष्ट्र राज्यातून विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विदर्भचा विकास होणार नाही.गेल्या अनेक […]