आपला विदर्भ

पेरमिली येथे नाटकाचे जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क📝नवनिर्मित युवा नाट्य कला मंडळ,पेरमिली याच्या सौजन्याने पेरमिलीच्या रंगमंचकावर तन्मय थिएटर्स वडसा यांच्या प्रस्तुत प्रयोग *सुहासिनिची सत्वपरीक्षा’ या नाटकांच्या आयोजन करण्यात आली होती.सदर कार्यक्रमाच्या उदघाटन **जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार ** सहउद्घाटन- मा.प्रशांतभाऊ डोंगे व मा.गुलाबराव सोयाम ग्रा.प. सरपंच इंदाराम यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.यावेळी मंचावर मा. श्रीकांतभाऊ बंडमवार,psi मा.मतकर साहेब,मा.साजन गावडे ग्रा.प.उपसरपंचपेरमिली,डॉ.दुर्गे सर,मा.आशिष […]