आपला विदर्भ

नागेपल्ली येथे डांबरीकरण रस्त्याचे जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्कजि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते✍️ नागेपली येतील अंतर्गत मुख्य रस्ताचे गेल्या अनेक वर्षापासून खराब होऊन जागोजागी खड़े पडले असताना या कडे दुर्लक्ष होत होता.अहेरी ते आलापल्ली या मुख्य मार्गावरुन नागेपली ग्राम पंचायत समोरून आलापली चंद्रपुर यामुख्य रस्त्याकडे सदर रस्ता निघतो.सदर रस्ता जिल्हा परिषदेतून 3054 निधीतून मंजूर करण्यात आले असून आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ […]

आपला विदर्भ

मेडिगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पाचे बॅक वॉटरमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.. जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना आदिवासी विद्यार्थी संघाचे निवेदन सादर गडचिरोली मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या बॅक वाटरमुळे सिरोंचा तालुक्यातील रब्बी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.मेडिगड्डा-कलेश्वर सिंचन प्रकल्प बाधित गावांना प्रकल्पग्रस्त गावे घोषित करण्यात यावी.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून काल गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांच्या […]