आपला विदर्भ

नागेपल्ली येथे जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या सत्कार व ग्रा.पं. पदाधिकऱ्यांकडून जंगी स्वागत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क🔸नागेपल्ली:- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय नागेपल्ली येतील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांकडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार यांची शाल व श्रीपळ देऊन सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते त्या निमित्ताने नागेपल्ली शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.सदर रॅलीत ढोल तस्याने फटाक्याचे आतिष बाजी करत नागेपल्ली शहरात भव्यदिव्य रॅली काढण्यात […]