आपला विदर्भ

मेडपल्ली येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे मेडपल्ली गावकाऱ्यांकडून सत्कार. गडचिरोलीपेरमिली येथून जवळच असलेल्या मेडपल्ली येथे जय गोंडवाना क्लब मेडपल्ली द्वारा भव्य ग्रामीण व्हॅलीबाल स्पर्धा आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार दिपकदादा आत्राम याचे हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार हे होते.प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.प.पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम,उप सरपंच […]