आपला विदर्भ

कोरोना संकटकाळी ग्रा.पं. ची चौदा वित्त आयोगाची निधी गोरगरिबांसाठी खर्च करण्याची परवानगी द्या… रजनीता मडावी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क देशासह राज्यात सध्या कोरोना संकटात सर्वसामान्य जनता अडकले असून देशात व राज्यात सुरू असलेल्या लॉकडॉऊन मुळे मुख्यतः गोरगरीब मजुरांना या संकटाची जोरदार फटका बसलेलं दिसत आहे. लॉकडॉउनमूळे संकटात सापडलेल्या गोरगरीब मजुरांना दिलासा मिळवून देण्यासाठी अहेरी तालुक्यातील कमलापूरचे ग्राम पंचायत चे सरपंच रजनीता मडावी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीदारांना निवेदन देऊन ग्राम पंचायत […]

आपला विदर्भ

आपत्कालीन सेवेसाठी सामाजिक कार्यकर्ता ताटीकोंडावार यांनी स्वतःचे वाहन केले तहसीलदारांकडे सुपूर्द ■ विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ■ वाहन आपत्कालीन सेवेसाठी निशुल्क राहणारअसल्याची माहिती.अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवेसाठी त्यांनी आपली स्वतःची चारचाकी वाहन अहेरीचे तहसीलदार यांचे कडे सुपूर्द करण्यात आले आहे. ताटीकोंडावार यांचे स्वतःचे बोलेरो वाहन क्र mh 40 ka […]

आपला विदर्भ

हिंगणघाट येथील नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी आर्थिक मदत

नागेपल्ली येथे अडकलेल्या यवतमाळ येथील नागरिकांच्या भाजीपाला घेण्याकरिता आर्थिक मदत. ■ जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांनी केले 40 नागरिकांना भाजीपाला घेण्याकरिता आर्थिक व्यवस्था केली. ■ विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क नागेपल्ली येथे अडकलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील हिंगणघाट,येथील 40 कुटुंब उपजीविकेसाठी नागेपल्ली येतील राजे धर्मराव शाळेच्या बाजूला असलेल्या ग्राऊंड मध्ये राहत होते.कोरोना मूळे देशात 21 दिवसाच्या जनता कर्फ्यु आणि […]

आपला विदर्भ

हिंगणघाट येथील नागरिकांच्या मदतीला धावले जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ■ जिल्हा परिषद अध्यक्ष कांकडलवार यांनी जपली मानसुकी.नागेपल्ली येथे अडकलेल्या यवतमाळनागेपल्ली येथे अडकलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील हिंगणघाट,येथील 30 ते 40 कुटुंब उपजीविकेसाठी नागेपल्ली येतील राजे धर्मराव शाळेच्या बाजूला असलेल्या प्ले ग्राऊंड मध्ये राहत होते.कोरोना मूळे देशात 21 दिवसाच्या जनता कर्फ्यु आणि संचाटबंदी लागू झाल्याने दळणवळण आणि […]

आपला विदर्भ

सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा करा !

सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी ची सुविधा करण्याबाबत *आविसं सल्लागार रवी सल्लम यांची मागणी* विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..सिरोंचा….गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचं टोकावर वसलेल्या सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सोय सुविधेसाठी सरकार व संबंधित विभागाने सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार रवीभाऊ सल्लम यांनी मागणी केली आहे.येथील ग्रामीण रुग्णालयात अद्यापही सोनोग्राफी सुविधा उपलब्ध नसल्याने शहरी […]

आपला विदर्भ

चंद्रपूर येथे गांनली समाजाकडून ना.वडेट्टीवार व जि.प.अध्यक्ष कंकडलवार यांच्या सपत्नीक भव्य सत्कार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..गांनली समाजाकडून नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री ना.विजयभाऊ वड्डेटीवार व गडचिरोलीचे जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांची सप्त्नीक सत्कार…!✍️चंद्रपुर येथिल गांनली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ च्या वतीने चंद्रपुर येतील गुरुदेव लॉन ,कर्मेल अकडमी शाळेजवळ अयप्पा मंदिर,तूकूम चंद्रपुर येते सभा आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात महाराष्ट राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री ना.श्री.विजयभाऊ वड्डेटीवार,व गडचिरोली जिल्हा परिषदेचे […]

आपला विदर्भ

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाचे जि. प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कर्यकामाचे उदघाटन *जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे हस्ते उदघाटन. *हत्तीरोगाचे गोळ्या खाण्याचे नागरिकांना आहवान. *जि.प.अध्यक्ष यांचे हस्ते रुग्णांना हत्तीरोग गोळ्यांचे वाटप. विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …अहेरी/प्रतिनिधी. .सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासना तर्फे राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयात आज सकाळी 10 वाजता घेण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद गडचिरोलीचे जिल्हा अध्यक्ष […]

आपला विदर्भ

टायगर ग्रुप आल्लापल्ली कडून सुंदर सामाजिक कार्य !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्कआलापल्ली येथे माघील काही महिन्यांनपासून एक मनोरूग्ण इसम भटकत फिरत होता.केस वाढलेले,अंगावरचे मडकट वस्त्र आणि त्याचे विचित्र अशे वागणूक बघून लोक सुद्धा त्याची मदत करायला घाबरत असत.काही लोकांनी त्याचाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केले परंतु तो व्यक्ति माहिती देऊ शकला नाही.त्याची मदत केले पाहिजे अस जरी लोकांना वाठत असले तरी त्याचा वेड्सरपनामुड़े त्याला मदत […]