आपला विदर्भ

गडचिरोलीत अन्नपूर्णा आपल्या दारी योजनेअंतर्गत गरजूंना 5 रु.जेवणाची व्यवस्था

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अन्नपूर्णा आपल्या दारी (मील ऑन व्हील) योजनेचा शुभारंभ गडचिरोली शहरातील गरजूंना दररोज ५ रू.मध्ये फिरत्या गाडीतून जेवणाची व्यवस्था गडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोर-गरीब, गरजूंना सकाळी नास्ता व रात्रीचे जेवण मील ऑन व्हील योजनेतून ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मधून एकूण जमा रकमेच्या ३० टक्के निधी कोविड-१९ करीता खर्च करण्याचे […]

आपला विदर्भ

शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीज बिल माफ करा…बसपा जिल्हा अध्यक्ष शंकर बोरकूट

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क शेतकरी बांधवांचे तीन महिन्याचे वीज बिल माफ करा. शंकर बोरकुट बसपा जिल्हा अध्यक्ष. सिरोंचा- गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असुन संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरीक तसेच ईतर सामाजातील शेतकरी वर्ग व इतर लहान मोठे व्यवसायिक जिल्ह्यात तसेच संपूर्ण तालुक्यात शेकडो प्रमाणात आहे.देशात सध्या कोरोना व्हयरस या महामारीचे संकट फेपावले आहे.या महामारीला संपूर्ण […]

आपला विदर्भ

कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक उभारीसाठी शेती व शेती संलग्न व्यवसायच उभारी देतील …पालकमंत्री विजय वडेट्टीवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……..तेंदूपत्ता संकलन व खरीप हंगामाबाबत विविध उपाययोजना राबविण्याचे दिले निर्देश गडचिरोली : देशासह राज्यात सर्वत्र कोरोना संचार बंदीमुळे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शेती व शेती पूरक व्यवसामुळेच चालना मिळू शकेल असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत केले. संचार बंदीमुळे […]

आपला विदर्भ

नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील कोविड-19 व नॉन कोविड रुग्णालयाची माहिती

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….. नागरीकांच्या सोयीसाठी जिल्हयातील कोविड-19 व नॉन कोविड रुग्णालयाची माहीती प्रसिद्ध गडचिरोली, (जिमाका),दि.27: गडचिरेाली जिल्हयामध्ये कोरोना कोविड-१९ विषाणु आजाराच्या व्यवस्थापणाकरीता कोविड निगा केंद्र (CCC) स्थापण करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा कोविड आरोग्य केंद्र (DCHC) व जिल्हा कोविड रूग्णालय (DCH) सुद्धा स्थापण करण्यात आलेले आहेत. कोविड रुग्णालय व नॉन कोविड रुग्णालयाची यादी प्रशासनाकडून जागेचे नाव […]

आपला विदर्भ

सिरोंचा शहरात भित्ती पत्रकाद्वारे कोरोना व्हायरस बाबत जनजागृती

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …..शहरात व तालुक्यात कोरोना व्हयरस पासून जनजागृती करण्यासाठी मुक्तीपथ गडचिरोली च्या वतीने प्रकाशित पञक तालुक्यातील सर्व गावांमध्ये जाऊन लावीत नागरीकांन मधे या कोरोना व्हायरस पासून सावध करण्यासाठी नागरिकांन मधे जनजागृती करण्यासाठी मुक्तीपथ सिरोंचा येथील मुक्तीपथ कायार्लय प्रमुख सुनिता भगत मॅडम आपल्या सहकारी सह पोस्टर लावित जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेऊन नागरीकांना स्वताच्या व गावाच्या […]

आपला विदर्भ

गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 22 नियुक्त्या

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…….जिल्हयात वैद्यकिय अधिका-यांच्या 22 नियुक्त्या महाराष्ट्रात प्रथमच जिल्हाधिकारी यांनी घेतल्या ऑनलाईन मुलाखती गडचिरोली : गडचिरोली मधील आरोग्य विभागाच्या दुर्गम तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील रिक्त 28 पदावरील गट अ च्या वैद्यकिय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यासाठी महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ३५ हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यापैकी 22 जणांची नियुक्ती अंतिम करण्यात आली. यातील […]

आपला विदर्भ

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरू करण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क………गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय पुढिल वर्षी सुरू करण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली राज्यस्तरावरील समिती सदस्य व जिल्हा टीमबरोबर चर्चेनंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचना गडचिरोली, (जिमाका) दि.21 : गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज गडचिरोली येथे आढावा सभा घेतली. राज्यस्तरावरील समिती व जिल्हा टीमबरोबर चर्चेनंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वैद्यकीय […]

आपला विदर्भ

एक महिन्याची पेन्शन देऊन केली कोरोना ग्रस्तांना मदत

एक महिन्याची पेन्शन देऊन केली कोरोना ग्रस्तांना मदत गडचिरोली,(जिमाका)दि.18: माजी जिल्हा आयुक्त स्काऊट यांनी रुपये पंचवीस हजार आठशे पंचवीस देऊन केले करोना ग्रस्तांना सहकार्य. आज कोरोना व्हायरसच्या संकटामुळे गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. या संकटाचा सामना करण्याकरिता संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे घरापासून दूर असलेले , इतरत्र […]

आपला विदर्भ

सिरोंचा-आल्लापल्ली रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची नव्याने नूतनीकरण करा…आविसची शासनाकडे मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…….. सिरोंचा -आल्लापल्ली रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची नूतनीकरण करा *संचारबंदी काळातच रस्त्याची दुरुस्ती करा* *रवी सल्लम,सल्लागार आविसं यांची मागणी* सिरोंचा…सिरोंचा -आल्लापल्ली या राज्य मार्गावरील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवून या रस्त्याची नव्याने नूतनीकरण करण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार रवी सल्लम यांनी शासनाकडे केली आहे. दरवर्षी सिरोंचा -आल्लापल्ली या राज्य मार्गाची संबंधित बांधकाम विभागाकडून […]

आपला विदर्भ

कमलापूर ग्रा.पं.कडून संपूर्ण गावात फवारणी व गावकऱ्यांना साहित्य वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..कमलापुर ग्रामपंचायत ने गावात केली फवारणी आणि ग्रामस्थांना केले साहित्यांचे वाटप… कमलापुर/प्रतिनिधी…संपूर्ण जगात कोरोणा महामारीने थैमान घातले आहे..या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना केल्याचे ग्रामीण भागात ही दिसून येते…अहेरी तालुक्यातील कम ला पुर ग्रामपंचायत ने…सर्व गावातील नाल्यांची उपसा करून स्वच्छतेचासंदेश दिलाप्रत्येक घरात,सॅनिटाईजर बॉटल,मास्क, हॅण्ड वॉश, साबण ,हॅण्ड ग्लोज,आणि जंतुनाशक फवारणी करण्यात आली. […]