आपला विदर्भ

छल्लेवाडा येथील लेंडगुरे कुटुंबाला आविसं कडून मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क🔸जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचे सूचनेनुसार आविस कार्यकर्त्यांची धावपळ◼️अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील सुरेश लेंडगुरे यांचे लहान बालकांचे तब्येत ठिक नसल्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते.मात्र बालकाची प्रकृती गंबीर असल्याने अहेरी येथून पुढील उपचारांसाठी चंद्रपुर येते रेपर करण्यात आले होते.चंद्रपूरला नेत असताना वाटेतच महागाँव जवळ सदर बलिका मरण पावल्याने लेंडगुरे परिवार अडचणीत सापडला.सदर […]