आपला विदर्भ

आदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील मृतक सुनील मांदाळे कुटुंबियांना आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..सिरोंचा :-तालुक्यातील वेंकटापूर येथील आदिवासी विध्यार्थी संघटनेचे कार्यकर्ता सुनील मंदाळे यांच्या दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.वेंकटापूर येथील सुनील मंदाळेच्या मृत्यूची बातमी कळताच आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी तात्काळ वेंकटापुरला पोहचून मंदाळे कुटुंबाची सांत्वन करून तेरवीच्या कार्यक्रमाला आर्थिक मदत केले आहे.यावेळी आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,प्रतिष्ठित नागरिक […]

आपला विदर्भ

आदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……आदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटस वाटप कोविड 19 मुळे संपूर्ण देशासह राज्यात ही लॉक डाऊन लागू केल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब व मजुरांना मजुरी मिळत नसल्याने त्यांना जीवन जगणे कठीण होत चालला आहे.या परिस्थितीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची गरज असून अहेरी विधान सभेचे माजी आमदार दीपक दादा आत्राम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष […]

आपला विदर्भ

आदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….आदिवासी विद्यार्थी संघाच्या प्रयत्नाने गोलाकर्जी येथील मृत महिलाच्या शव पोहचला घरी◼️जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकार व आर्थिक मदत,🔸अहेरी तालुक्यांतील गोलाकर्जी येतील महिला बोँदुबाई विठ्ल मडावी वय ६० वर्ष हि एका आठवड्यापासून आजारी होती,सदर महिलेला उपचारांसाठी अहेरी येतील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते,मात्र प्रक्रुती ठिक झाले नसल्याने अहेरी येथून जिल्हा रुग्णालय गडचिरोली […]

आपला विदर्भ

स्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या… मंत्री सुनील केदार

स्थानिकांचे जीवनमान सूधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या : मंत्री, सुनिल केदार विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क वडसा येथील वळू माता संगोपन व बदक पैदास केंद्रास पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भेट गडचिरोली : स्थानिक लोकांना अर्थिक पाठबळ उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सूधारण्यासाठी जिल्हयातील दुग्धव्यवसायाला चालना देणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी […]

आपला विदर्भ

सिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..सिरोंचा तालुक्यात इंटरनेट सेवा नावापुरतीच राहील का? सिरोंचा-सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असुन सध्या नागरिकांची प्रतेक कामे बदलत्या काळानुसार आता आॅनलाईन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने आता कोणतेही शासकिय व अशासकीय कामा साठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्याची पाळी आली आली असुन हि कामे करायची म्हटले तर इंटरनेट सेवा उपलब्ध असने अतिशय गरजेचे आहे.त्या […]

आपला विदर्भ

तालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका

तालुकास्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका*जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची जिल्हाधिकाऱ्यां सोबत झालेल्या चर्चेत निघाला तोडगा* *मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा* विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील मका पीक तालुकास्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली. अहेरी विधानसभा क्षेत्रात पाच ही तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात मकाचे […]

आपला विदर्भ

ग्रा.पं. मध्ये प्रशासकाची नेमणूक न करता सरपंचांना मुदतवाढ द्या… जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …गडचिरोली … कोविड -19 मुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हयातील ग्राम पंचायतची निवडणूक पुढे ढकलले. सरपंचाचे मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर सरकारने प्रशासकांचा ही नेमणूक केलं.जिल्हयातील काही ग्राम पंचायत मध्ये एका प्रशासकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायत चे प्रभार दिल्याने याचे विकासकामांवर विपरीत परिणाम होत असल्याने जुन्याच सरपंचांना मुदतवाढ देण्याची मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ […]

आपला विदर्भ

भामरागड तालुक्यात नक्षल चकमकीत पीएसआय सह एक पोलीस शिपाई शहीद ….तीन जवान जखमी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….. नक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद; ३ जवान जखमी गडचिरोली,ता.१७: नक्षल्यांनी लावलेल्या अॅम्बूशमध्ये आज पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने(३०) व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास […]

आपला विदर्भ

माजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते तथा अहेरी विधानसभेचे माजी आमदार श्री.मा.दिपकदादा आत्राम तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप अहेरी : कोरोना covid-१९ विषाणू चा प्रादुर्भाव संपूर्ण जगात सुरू आहेत. या महामारीचा सामना करण्यासाठी भारत सरकारने लाकडाऊन सुरू केला असून कुणीही बाहेर न पडता घरी राहण्याची विनंती केली […]

आपला विदर्भ

सिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……. सिरोंचा तालुका प्रतिनिधी … सिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर. सिरोंचा- पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत सध्याच्या लाॅकडाऊन व संचारबंदी चा कालावधी बघता तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब व हेतकरू तसेच इतर गरीब बांधवांना हातास काम नसल्यामुळे कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण तालुक्यांतील […]