आपला विदर्भ

सिरोंचा नगरपंचायतची भोंगळ कारभाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा…जयंत मांडवे यांची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…… सिरोंचा नगरपंचायतची भोंगळ कारभाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा-जयंत मांडवे यांची मागणी. सिरोंचा- शहरातील नगरपंचायत क्षेत्र अंतर्गत असरअली राज्य महामार्ग क्रमांक ६५वर वाडऀ क्रमांक १४ मध्ये चार पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. सध्या या टाक्या नगरपंचायत अधिनस्त असून शहरात नळावाटे पाणी सोडणाऱ्या टाकीमधून रोजच हजारो लिटर पाणी सध्या मागील अनेक महिन्यापासून वाया जात आहे. पण […]

आपला विदर्भ

सिरोंचा येथील वकांग्री केंद्र बँकिंग सेवेत अग्रेसर

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा स्थानिक येथे वक्रांगी केंद्राचे बँक ऑफ इंडियाची बी. सी. प्रणाली बँकिंग सेवेत मोलाची भूमिका बजावून नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु आहे. कोरोनाची संचारबंदीमुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार प्रभावित झाले आहेत. मात्र अशा स्थितीत सुद्धा लोकांची आर्थिक गरज पूर्ण करण्याचे काम वक्रांगी केंद्रातून सुरु आहे. भारत सरकार चा गरीब कल्याण योजनेचा पॅकेजनुसार महिलांचा जनधन […]