आपला विदर्भ

परराज्यातून आलेल्या मजुरांना सुरक्षित घराजवळ पोहोचविणार-पालकमंत्री विजय वडेट्टीवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…… परराज्यातून आलेल्या मजुरांना सुरक्षित घराजवळ पोहोचविणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार • सीमाभागात व रेल्वेने आलेल्यांना मोफत स्व-गावी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था • पुढील चार दिवसात टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्यासाठी निर्देश देणार • प्रशासनाला जनतेने दिलेल्या सहकार्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त • बाहेरून आलेल्यांना घरीच किंवा आवश्यकतेनुसार संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य गडचिरोली (जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली दि. 5 मे […]