आपला विदर्भ

परप्रांतातून आलेल्या मजुरांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून जीवनावश्यक वस्तू भेट

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क परप्रांतातून आलेल्या अहेरी तालुक्यातील आलपल्ली येथील मजुरांशी जीवनावश्यक किटसह श्री. मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद अध्यक्षानची कोरंटाईन मध्ये असलेल्या नागरिकांना भेट आहेरी:-आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यात मिरची तोडणीसाठी आलापल्ली येथील मजूर गेले होते ते मजूर 3मे२०२० ला 16 मजूर परत आले असून त्यांची राहण्याची व्यवस्था जि. प.प्राथ.शाळा आलापल्ली येथे केलेली आहे. त्याच धर्तीवर […]