आपला विदर्भ

आपला जिल्हा कायम ग्रीन झोन मध्ये राहील याची दक्षता घ्यावी-पालकमंत्री विजय वडेट्टीवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….गडचिरोली आपला जिल्हा कायम ग्रीन झोन मध्ये राहील याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली : जनतेने केलेले सहकार्य, प्रशासनाने आतापर्यंत राबविलेल्या उपाययोजना, दिलेले निर्देश यांची यशस्वी अंमलबजावणी जनतेकडून झाल्यामुळे गडचिरोली जिल्हा हा आज ग्रीन झोनमध्ये आहे. यानंतरही जनतेने प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करुन आपला जिल्हा कायम ग्रीन झोन मध्ये राहील याची दक्षता […]

आपला विदर्भ

कोरोनाग्रस्तांसाठी इंस्टाग्राम क्युट बेबी मंदार धामोडे कडून 11हजार 111रुपयांची मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क कोरोनाग्रस्तांसाठी इंस्टाग्राम क्युट बेबी मंदार धामोडे कडून 11 हजार 111 रुपयांची मदत गडचिरोली,(जिमाका)दि.12 : क्युट बेबी स्पर्धेतील विजेता मंदार धामोडे याने कोरोना बाधित लोकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 11,111 रुपयाचा धनादेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी त्याचे आभार मानले.मंदार याने नुकत्याच झालेल्या […]

आपला विदर्भ

जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या अध्यक्षते खाली सर्व खाते प्रमुखांची बैठक संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….. जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखाच्या कार्यालयीन कामाबाबत व योजनेबाबतआढावा बैठकसंपन्न ■ जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक आज जिल्हा परिषदअध्यक्षांच्या कक्षात घेण्यात आली.या आढावा बैठकीला यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर तुळशीराम पोरेटी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर बैठकीत जिल्हा मधील आरोग्य,कृषी,बांधकाम, पाणीपुरवठा, सिंचाई, पशुसंवर्धन, महिला व बाल कल्याण,समाज कल्याण,शिक्षण […]

आपला विदर्भ

सिरोंचा तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्रे सुरू होणार…जि.प.अध्यक्ष कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्रे येत्या दोन चार दिवसात सुरू होणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा परिषदेचं अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी विदर्भक्रांती ला दिली. सिरोंचा तालुक्यात दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात धान उत्पादन करीत असतात या धानाची आविका मार्फत खरेदी करण्यात येत होता. परंतु यावर्षी रब्बी हंगामाचे धान खरेदीला उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना विविध समस्यांना […]