आपला विदर्भ

जिल्ह्यात मिठाचा तुटवडा नाही – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली जिल्ह्यात मीठाचा तुटवडा नाही : जिल्हाधिकारी दीपक सिंगला अफवांवर विश्वास ठेवून जास्तीचे मीठ खरेदी करू नका गडचिरोली: जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मिठाचा तुटवडा असल्याची चुकीची अफवा पसरली असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नसून मोठ्या प्रमाणात मीठ साठा आपल्याकडे उपलब्ध आहे असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले आहे. कुरखेडा व धानोरा तालुक्यांमध्ये […]