आपला विदर्भ

परप्रांतातून आलेल्या मजुरांना जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून जीवनावश्यक वस्तू वितरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी परप्रांतातून आलेल्या अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत व्येकटरापेठा अंतर्गत जि.प.शाळा अबनपल्ली येथे विलगीकरन कक्षात असलेल्या मजुरांशी जीवनावश्यक किटसह जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मा. अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले आहेरी:-आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यात मिरची तोडणीसाठी ग्रा.प.व्येकटरापेठा येथील मजूर गेले होते ते मजूर 4 मे२०२० ला 13 मजूर परत आले […]