आपला विदर्भ

भामरागड तालुक्यात नक्षल चकमकीत पीएसआय सह एक पोलीस शिपाई शहीद ….तीन जवान जखमी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….. नक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद; ३ जवान जखमी गडचिरोली,ता.१७: नक्षल्यांनी लावलेल्या अॅम्बूशमध्ये आज पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने(३०) व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास […]

आपला विदर्भ

माजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते तथा अहेरी विधानसभेचे माजी आमदार श्री.मा.दिपकदादा आत्राम तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप अहेरी : कोरोना covid-१९ विषाणू चा प्रादुर्भाव संपूर्ण जगात सुरू आहेत. या महामारीचा सामना करण्यासाठी भारत सरकारने लाकडाऊन सुरू केला असून कुणीही बाहेर न पडता घरी राहण्याची विनंती केली […]