आपला विदर्भ

सिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..सिरोंचा तालुक्यात इंटरनेट सेवा नावापुरतीच राहील का? सिरोंचा-सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असुन सध्या नागरिकांची प्रतेक कामे बदलत्या काळानुसार आता आॅनलाईन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने आता कोणतेही शासकिय व अशासकीय कामा साठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्याची पाळी आली आली असुन हि कामे करायची म्हटले तर इंटरनेट सेवा उपलब्ध असने अतिशय गरजेचे आहे.त्या […]

आपला विदर्भ

तालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका

तालुकास्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका*जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची जिल्हाधिकाऱ्यां सोबत झालेल्या चर्चेत निघाला तोडगा* *मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा* विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील मका पीक तालुकास्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली. अहेरी विधानसभा क्षेत्रात पाच ही तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात मकाचे […]