आपला विदर्भ

आदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……आदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटस वाटप कोविड 19 मुळे संपूर्ण देशासह राज्यात ही लॉक डाऊन लागू केल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब व मजुरांना मजुरी मिळत नसल्याने त्यांना जीवन जगणे कठीण होत चालला आहे.या परिस्थितीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची गरज असून अहेरी विधान सभेचे माजी आमदार दीपक दादा आत्राम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष […]