आपला विदर्भ

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते कोरोना योद्धांच्या सत्कार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचेकडून करोना योद्धचा सत्कार ■ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहकाचे चालकांना शाल व श्रीफळ देऊन केले सत्कार. आलापल्ली:- राज्यात आलेल्या महाभयंकर करोना साथरोगामुळे दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बंद होते.अश्यावेळी अहेरी तालुक्यासह आलापल्ली परिसरातील परिसरातील रुग्णांना अहेरी व गडचिरोली येथील रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण वाहकाचे चालक मेहराज […]

आपला विदर्भ

किष्टापूर (वेल)येथे नवीन ग्रामपंचायत भवनाची भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *किष्टापूर (वेल) येथे नविन ग्राम पंचायत भवनाची भूमिपूजन सम्पन्न ▪️जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.🔸जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय किष्टापूर (वेल) येते ग्राम पंचायत भवन नसल्याने गावातील समाज मंदिरात ग्राम पंचायतींचे कामकाज सुरू होते सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती असल्याने सदर ग्राम पंचायत पण […]

आपला विदर्भ

इंदारम येथील जि.प.शाळेत दोन नवीन वर्गखोल्यांचे उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क इंदाराम येथील जि.प. शाळेत दोन नवीन वर्ग खोल्यांचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली उदघाटन 📝जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत इंदाराम येथे जिल्हा परिषद शाळा असून या शाळेत इयत्ता १ली ते सातवीं पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण […]

आपला विदर्भ

इंदारम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पूर्व शाळा तयार सभा संपन्न

इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिक विद्यालयात पूर्व शाळा तयार सभा संपन्न ■ इयत्ता 9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तक वाटप. विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी:- येथून जवळच असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आज पूर्व शाळा तयारी सभेची आयोजित करण्यात आली.या पूर्व शाळा तयारी सभेचे अध्यक्ष म्हणून अहेरीचे तहसीलदार ओमकार ओतारी हे होते.मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद गडचिरोलीचे […]

Uncategorized

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित समस्या सोडवण्याची म.रा.प्रा.शि.समितीची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क शिक्षकांचे प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकडलावार याना निवेदन सादर ■ गेल्या अनेकवर्षांपासून शिक्षकांचे समस्या प्रलंबित ■ प्रलंबित समस्या सोडविण्यात यावी म्हणून निवेदन सादर गडचिरोलीगडचिरोली जिल्हा हा जंगलव्याप्त आणि भौगोलिक दृष्टीने पाहायला गेले तर अनेक गावे दुरदूरवर आहेत.या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळे आहेत.या दृष्टीने जिल्हा परिषद […]

आपला विदर्भ

पंचायत समितीचे कक्ष अधिकाऱ्यांचे तक्रारीवरून सिरोंचाचे संवर्ग विकास अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

कक्ष अधिकाऱ्याचा तक्रारीवरून संवर्ग विकास अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल महासंघाचे कर्मचाऱ्यांचे आंदोलन संवर्ग विकास अधिकाऱ्याचा अंगलट काय? गडचिरोली,ता.१७: पंचायत समिती कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ करुन त्यांना मानसिक त्रास देत असल्याबद्दल सहायक प्रशासन अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन सिरोंचा पोलिसांनी तेथील पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे हे अश्लिल […]

आपला विदर्भ

अहेरी पंचायत समितीत जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 ची आढावा सभा संपन्न

*अहेरी पंचायत समितिमध्ये कोरोना-19 बाबत आढावा सभा सम्पन्न **🔸 *जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली आढावा **▪अहेरी :-अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्राम पंचायतचे सचिव,प्रशासक व पंचायत समितीचे विभाग प्रमुख व आरोग्य विभाग यांच्या आढावा सभा आयोजित करण्यात आली. सदर सभेला जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा सम्पन्न झाला. सदर सभेत कोरोना -19 बाबत […]

आपला विदर्भ

अहेरी /देवलमर्री ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेकडून जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी/देवलमर्री ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेकडून जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर *कोरोना संकटात अडकलेल्या ऑटो चालक मालकांना राज्य सरकार कडून दहा हजार रु.ची आर्थिक मदत करण्याची मागणी* अहेरी….. अहेरी व देवलंमर्री येथील ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन मागील तीन महिन्यापासून कोरोना […]

आपला विदर्भ

रेगुंठा येथे उद्यापासून धान खरेदी केंद्र सुरू होणार …जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचं पुढाकार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी रेगुंठा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा मागणीसाठी काल जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांची भेट घेऊन मागणी केले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे फोन करून रेगुंठा येथे तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. धान खरेदी केंद्र सुरू केल्यास धान साठवणुकीसाठी आवश्यक […]

आपला विदर्भ

तेलंगणातील मंचीऱ्याल ते सिरोंचा व्हाया वरंगल पर्यंत नवीन रेल्वे लाईनला मंजूरी मिळवून देण्याची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क तेलंगणातील मंचीऱ्याल ते सिरोंचा व्हाया वरंगल पर्यंत नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळवून देण्याची मागणी *नवीन रेल्वे लाईन मंजुरीसाठी खासदार अशोक नेते यांना आविसं कडून निवेदन सादर* सिरोंचा…केंद्र सरकारकडे योग्य पाठपुरावा करून तेलंगणातील मंचीऱ्याल ते सिरोंचा व्हाया वरंगल पर्यंत नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळवून देण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघाकडून गडचिरोली चिमूर निर्वाचन क्षेत्राचे खासदार […]