आपला विदर्भ

समाजकल्याण समाजोन्नती अन्याय ,भ्रष्टाचार निवारण समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी संतोष ताटीकोंडावार यांची निवड

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…… समाजकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीच्या जिल्हा अध्यक्ष पदी संतोष ताटीकोंडावार यांची निवडदेशभरात दिवसेंदिवस भ्रष्टाचार अन्याय अत्याचार या सारख्या समाज विरोधी समस्या फोफावत चालल्या आहेत. अन्याय अत्याचार भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याकरिता तसेच सरकारी योजना गोर गरीब जनते पर्यंत तसेच्या तसे पोचविण्यासाठी तसेच समता मुलक समाज निमिर्ती मा. डी. व्ही. गवई साहेबांनी निर्माण […]