आपला विदर्भ

राज्यात शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही-कृषीमंत्री दादाजी भुसे

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क राज्यात शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही – कृषी मंत्री,दादाजी भुसे जिल्हयातील प्रगतशील शेतकरी गजेंद्र ठाकरे यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार गडचिरोली : जिमाका – राज्यातील खरीप व रब्बी हंगामादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याला आवश्यक बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी […]