आपला विदर्भ

मरपल्ली नाल्यावर होणार पुलाची बांधकाम!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क मरपल्ली नाल्यावर होणार पुलाची बांधकाम जि.प.अध्यक्ष,श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देवून आश्वासन दिली✍️अहेरी :-तालुक्यातील मरपल्ली हा गाव आलापली- सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरून 15 ते -20 कि. मी. अंतरावर दक्षिणेकडे वसले आहे या गावाची लोकसंख्या जवळपास 1000 – 1500 एवढी आहे.या परिसराला दैनंदिन जीवनात नेहमीच प्रत्येक समस्येवर सामना करावा लागतो. कारण या परिसरात आरोग्य. […]

आपला विदर्भ

वेडमपल्ली येथे नवीन ग्रामपंचायत भवनाची भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क वेडमपली येते नविन ग्राम पंचायत भवनाची भूमिपूजन सम्पन्न ▪️जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.▪️पंचायत समिती सभापती,जि.प.सदस्य,प.स.सदस्य प्रामुख्याने उपस्थित🔸जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय वेडमपली येते ग्राम पंचायत भवन नसल्याने गावातील समाज मंदिरात ग्राम पंचायतींचे कामकाज सुरू होते सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती झाली , जि.प.अध्यक्ष […]

आपला विदर्भ

झिमेला नाल्याची जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली पाहणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली झिमेला नाल्यावरील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी *पंधरा दिवसात पुलाची दुरुस्ती करून देण्याची दिली गावकऱ्यांना आश्वासन* आज दि.29.8.2020 ला गडचिरोली जि.प.चे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी झिमेला नाल्यावरील पावसाने वाहून गेलेल्या पुलाची पाहनी केली. पाहणीनंतर पर्याय व्यवस्था म्हणून 15 दिवसाचे आत पुलाची तात्पुरता दुरुस्ती करून देण्याचे आश्वसन जि .प.अध्यक्ष कंकडालवार […]

Uncategorized ताज्या घडामोडी महाराष्ट्र

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली ७० जण अडकल्याची शक्यता

रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पाच मजली इमारत निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ७० ते ८० नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असून, १५ जखमींना ढिगाऱ्याखालून काढून रुग्णालयात दाखल […]

आपला विदर्भ

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरा•जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनाद्वारे केली सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेकडे मागणी गडचिरोली- गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हापरिषदे अंतर्गत आरोग्य विभागाची रिक्त पदे त्वरित भरून जिल्ह्यतील आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करावा अशी आग्रही मागणी मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी गडचिरोली […]

आपला विदर्भ

जि.प.गडचिरोली येथे नवीन सभागृहाची जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *जिल्हा परिषद गडचिरोली येथे नवीन सभागृहाची उदघाटन जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन✍️ जिल्हा परिषद कार्यालयाल गडचिरोली येते ७३ व्या वर्धापनदिन साजरी करण्यात आली.त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते नवीन सभागृहाची उद्घाटन करण्यात आली आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुमार आशीर्वाद साहेब,उपमुख्य कार्यकारी अधिकारी कूत्तिरकर साहेब,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.मनोहर पाटील […]

आपला विदर्भ

जि.प.गडचिरोली येथे जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क जिल्हा परिषद गडचिरोली येथे ध्वजारोहण▪️जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण▪️✍️ जिल्हा परिषद कार्यालयाल गडचिरोली येते ७३ व्या वर्धापनदिन साजरी करण्यात आली.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आली आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुमार आशीर्वाद साहेब,उपमुख्य कार्यकारी अधिकारी कूत्तिरकर साहेब,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.मनोहर पाटील पोरेटी,कृषि सभापती श्री.रमेश बारसागडे,महिला व बाल […]

आपला विदर्भ

सिरोंचा-आल्लापल्ली व आसरअल्ली या महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसाचे आत न बुजविल्यास आमदार आत्राम व खासदार नेते यांचे घरासमोर खड्डे खोदो आंदोलन उभारू !आविसं

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा -आल्लापल्ली व आसरअल्ली या दोन्ही महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसाचे आत न बुजविल्यास अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम व खासदार अशोक नेते यांचे घरासमोर खड्डे खोदो आंदोलन उभारू *आदिवासी विद्यार्थी संघाचा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना तीव्र इशारा* *आविसं कडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर* *सिरोंचा*….सिरोंचा -आल्लापल्ली व सिरोंचा -आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे पंधरा दिवसांचे […]

आपला विदर्भ

आदित्य हत्ती मृत्यू प्रकरणाची चौकशी थंडबसत्यात !

‘आदित्य’ हत्ती मृत्यू प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात संतोष ताटीकोंडावार यांची वनमंत्र्यांना सादवार्ताहर@अहेरीतालुक्यातील कमलापूर येथील वनविभागाच्या शासकीय हत्तीकॅम्प येथे 29 जुन रोजी आदित्य नामक 4 वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर करण्यात यावी, अशी मागणी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे केली असतांनाही यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सदर प्रकरण थंडबस्त्यात पडल्याची शंका […]

आपला विदर्भ

आल्लापल्ली येथे आदिवासी गौरव दिवस कार्यक्रम थाटात संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क आल्लापल्ली येथे आदिवासी गौरव दिवस कार्यक्रम थाटात संपन्नजि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांची प्रमुख उपस्थिती▪️आलापली येते वीर बाबूराव गोटुल समिती कडून विश्व आदिवासी गौरव दिवस उत्सवात साजरी करण्यात आले.सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण गोटुल समितीचे अध्यक्ष श्री.भीमराव आत्राम यांचे हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे विशेष अतिथि म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडावार,पंचायत समितिचे सभापती […]