आपला विदर्भ

सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढी उपलब्ध करून द्या

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्कसिरोंचा रुग्णालयात रक्तपेढी उपलब्ध करून ध्या – टायगर ग्रुप सिरोंचा यांची मागणीराज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांनी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज दुपारी 1 वाजता सिरोंचा मुख्यालय येथे आले असता,टायगर ग्रुप सिरोंचा चे प्रमुख विशाल मादेशी, विष्णू कोमरे, मनोज मादेशी.यांनी पालकमंत्री साहेबांना सिरोंचा मुख्यालय येथे,रक्त पेढी […]

आपला विदर्भ

अहेरी मतदार संघातील समस्या सोडविण्याची युवक काँग्रेसची पालकमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी विधानसभा मतदारसंघ मधील विविध समस्या सोडविण्या बाबत युवक काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांना निवेदन सादर.:सिरोंचा :- दिनांक 2 अगस्ट 2020 रोजी ला राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या दौऱ्या निमित्त सिरोंचा मुख्यालय येथे आले असता युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या मार्गदर्शनात […]