आपला विदर्भ

घोट-पोटेगाव रस्त्यावर अपघात

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क घोट पोटेगाव रस्त्यावर अपघात आज दिनांक 01/09/2020 रोजी संध्याकाळी 5वाजता चा सुमारास सामाजिक कार्यकर्ते श्री.किरणवेमुला हे आज गडचिरोलीला जात असतांना घोट पोटेगाव रस्त्यावर अपघात झाल्याचे निदर्शनासआले.तुरंत त्यांनी आपली गाडी थांबवून वेळेचा विलंब न करता त्यांना आपल्याच गाडीने पोटेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.व जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊकंकडालवा यांनामोबाईलद्वारे द्सांगण्यातआले असता त्यांनी संबधित […]

आपला विदर्भ

टेकडाताल्ला येथे बी.एस.एन.एल.ची टॉवर उभारा… आदिवासी विद्यार्थी संघाची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला येथे दूरसंचार विभागाची टॉवर उभारण्याची मागणी आविसचे तालुका अध्यक्ष बानय्य जनगम व कार्यकर्ते साई मंदा यांनी केली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार व उपाध्यक्ष मनोहरभाऊ पोरेटी यांना निवेदन देऊन संबंधित विभागाकडे शिफारश करण्याची मागणी केली आहे टेकडाताल्ला विभागात 20 गावे समाविष्ट असून मोबाईल नेटवर्क अभावी अनेकांची कामे खोळंबत असून […]