आपला विदर्भ

सिरोंचा येथे पुरात अडकलेल्या आठ जणांना वाचविण्यात आपती व्यवस्थापन विभागाला आलंय यश !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा…गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्यानंतर सिरोंचा येथील प्राणहिता नदीला पूर आल्याने या पुरात करसपल्ली नाल्यात अडकलेल्या आठ जणांना वाचविण्यात सिरोंचा येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आलंय. सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत नायब तहसीलदार एच.एस.सय्यद,पोलीस निरीक्षक अजय अहिरकर, नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील सह संबंधित अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करून काल रात्री 8 वाजे पासून तर […]