आपला विदर्भ

अहेरी तालुक्यांतील पूरग्रस्त गावांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क श्री .मा.अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिली अहेरी तालुक्यातील पुरग्रस्त गावाना भेटप.स.सभापती,जि.प.सदस्य व महसूल,कृषि,आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थिती✍️नुकत्याच प्राणहिता नदीला आलेल्या पुरामुळे नदी लगतची गावे व शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याची दखल घेत शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार अहेरी तालुक्यातील अबनपल्ली,व्येंकटरावपेठा, इंदाराम,मोदूनतुर्रा,देवलमरी, चीनवट्रा,आवलमारी, […]

आपला विदर्भ

जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली करंचा नाल्याची पाहणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क करंचा नाल्याजवळ जावून केली पाहणी जि.प.अध्यक्ष,प.स.सभापती,जि.प.सदस्य,व पदाधिकारी✍️अहेरी :-तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मरपल्ली अंतर्गत करंचा हा गाव आलापली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरून करंचा हा गाव 25-30 कि. मी. अंतरावर दक्षिणेकडे वसले आहे या गावाची लोकसंख्या जवळपास 500 – 600 येवढी आहे.या परिसराला दैनंदिन जीवनात नेहमीच प्रत्येक समस्येवर सामना करावा लागतो. कारण या परिसरात आरोग्य. शिक्षण. विद्युत […]