आपला विदर्भ

केंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्ग यादीत कापेवार जातीचे समावेश करण्याची मागणी!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क केंद्र सरकारचा इतर मागास प्रवर्गाच्या यादीत कापेवार जातीची समावेश करण्याची मागणी *युवा सामाजिक कार्यकर्ते साई मंदा,प्रवीण निलम सह कापेवार समाजाचे युवकांची मागणी* *जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना कापेवार समाजाकडून निवेदन* सिरोंचा….केंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्गाच्या यादीत अनु क्रमांक 247 वर तेलुगू कापेवार म्हणून जातीची नोंद असून कापेवार या जातीची स्वतंत्र नोंद नसल्याने याची फटका […]