मनोरंजन

शिवी देणाऱ्या अरिजीत सिंगचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली :  आपल्या गायकीने सर्वांच मन जिंकणारा अरिजीत सिंहचे देशातच नाहीत तर जगभरात चाहते आहेत.

गाण्याचे वेगळेपण आणि हसरा चेहरा अशी त्याची प्रतिमा डोळ्यासमोर येते. पण एका कॉन्सर्टमध्ये अरिजीतने शिवी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

त्याच्या चाहत्यांपैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल. पण अरिजीतच्या तोंडून शिव्या ऐकण त्याच्या फॅन्सना अचंबित करणार असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *