क्रीडा

उद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच

ख्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी सेमीफायनलचा सामना रंगणार आहे.

भारत सातव्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. यातील 5 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला तर एका सामन्यात पराभव सहन करावा लागला.

सर्वाधिक वेळा सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ
1. पाकिस्तान – 8 (विजय 5, पराभव  2)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *