क्रीडा

प्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार

मुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला.

मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या रसूलला यंदा कोणीच खरेदीदार मिळाला नाही.

रसूल आयपीएलमध्ये खेळणारा पहिला काश्मीरी क्रिकेटर आहे. मंजूर अहमद डारला काश्मीरमध्ये पांडव या नावाने ओळखले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *