आपला विदर्भ

वाचनालय व संगणक कक्ष इमारत बांधकाम भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

  • जिल्हा परिषद माजी सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जयसुधा जनगाम यांचे हस्ते भूमिपूजन.
  • वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी वचनालय ठरणार उपयुक्त.

सिरोंचा
तालुक्यातील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहजवळ संगणक कक्ष व वचनालय नवीन इमारतीचे भूमिपूजन जिल्हा परिषद गडचिरिलीचे माजी सभापती जयसुधा जनगाम यांचे शुभ हस्ते कारण्यात अली.
सिरोंचा येथील आदिवासी विकास विभाग मार्फत शासकीय आदिवासी वस्तीगृह प्रकल्पा अहेरी अंतर्गत चालवले जातात,या वसतिगृहात टाळकुयातील विध्यार्थ्या सह इतर तालुक्यातील विध्यार्थी आदिवासी सोबत इतर मागासवर्गीय विद्यार्थी या वसतिगृहात राहून सिरोंचा शहरातील विविध महाविद्यालयात शिक्षण घेतात.वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना संगणक कक्ष व वचनालयाची गरज होती.जेणेकरून वाचनालयात विविध प्रकारचे पुस्तकाचे वचन करून स्पर्धा परीक्षेत भाग घेता यावे,आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना वाचनालयाची सुविधा व्हावे म्हणून केंद्रावर्ती अर्थसंकल्पा योजने अंतर्गत अंदाजीत 17 लाख 80 हजार रुपयांची संगणक कक्ष व वाचनालय नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी आविस तालुका अध्यक्ष बनाय्या जनगाम,कंत्राटदार राजन्न तोटावार,आविस सल्लागार रवी सल्लम, वसतिगृहाचे अधीक्षक पी.एस.चौव्हान, अमृताराव वाळके,लचय्या राजरेड्डी,लक्ष्मण बोल्ले,राजेश पडालवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *