आपला विदर्भ

अहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळींकडून जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी तालुका प्रतिनिधी

कृषि उत्पन्न भाजार समिती संचालक मंडळातर्फे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.ना.अजयभाऊ कंकडालवार यांचा सत्कार संपन्न
अहेरी:-एटापल्ली, भामरागड व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शाल व श्रीपाळ देवून सत्कार करण्यात आले आहे.
आलापली-वेलगुर या निर्वाचन क्षेत्रातून पहिल्यांदा निवडुन येणारे एकमात्र उमेदवार आहेत.निवडुन येतंच जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष पदी निवड झाली उपाध्यक्ष पदाचा जबाबदारी पार पाडताना आपल्या क्षेत्रांच्या विकासासाठी कृषि गोडाऊन,कृषि अवजारे,शेतकऱ्याना बैल जोडी,बंद पडलेल्या कृषि केंद्रे चालू करण्यास सूचना दिले,शेतकऱ्यांना बारदाने उपलब्द संचालकांना सांगितले व कृषि संबधीत विकासावर जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न केले.
आता पुन्हा जिल्हा परिषदेत आविसचे सात सदस्य असतांना सात पे सत्ताअसे समिकरण करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली असल्याने आज एटापल्ली, भामरागड व अहेरी येथील संचालकांनी कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी येथे नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांची शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आली.
यावेळी मा.श्री. रावीन्द्राबाबा आत्राम कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती,मा.श्री. नरगो असेंडी कृषि उत्पन्न भाजार समिती उपसभापती,मा.रमेश वैरागडे कृ.उ.भा.स.संचालक,मा.वैभवभाऊ कंकडालवार कृ.उ.भा.समिती संचालक,श्री.मुत्तना पेंदाम संचालक,श्री.गजानन सीडाम संचालक,मा. विनोद अकनपल्लीवार संचालक,मा.पोच्चम संपत संचालक, मदना कोडापे संचालक,सत्यनारायण येगोलोपवार संचालक,मा.सेहनवाज शेख संचालक, सौ.निर्मला मडावी संचालक,सौ.निर्मला येलमुले संचालक,मा.अशोक येलमुले माजी उपसरपंच,मा.प्रशांत गोडसेलवार, मा.राकेश सडमेक व समस्त संचालक वृंद कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *