आपला विदर्भ

कोटगल येथे जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते नाटकाचे उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

गडचिरोली प्रतिनिधी

*कोटगल येते नाटकाच्या उद्घाटन **
जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते
📝नवउत्साही नाट्य कला मंगडळ कोटगल यांच्या सौजन्याने माराई बोडीच्या भव्य पटांगणात चंद्रकला थिएटर सिंदेवाही वडसा यांच्या प्रस्तुत प्रयोग *टाकलेल पोर ‘ या नाटकांच्या आयोजन करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमाच्या उदघाटन **जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार ** सहउद्घाटन- मा.ना.नामदेवराव असेंडी माजी.आमदार अध्यक्ष- मनोहर पाटील पोरेटीयांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
यावेळी मंचावर मा.श्री.भास्करभाऊ कुंदावार साहेब,सौ.वैशाली पोरेड्डीवार माजी सरपंच,देविदास टिनगुसले,मा.अमोल गददेवार माजी उपसरपंच,मा.संजय पाटील पोरेड्डीवार, मा.गजेंद्र डोमडे,श्रीकांत बंडामवार,मीतून देवगडे,शिवराम पुलूर, साई मंदा,प्रशांत गोडसेलवार,पदादीकारी आदी मंचावर उपस्तीत होते.
यावेळी नाटकांच्या प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील बहुसंख्यानी नागरिक व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *