आपला विदर्भ

अनखोडा येथे कबड्डी क्रीडा स्पर्धेचे जि. प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… चामोर्शी…*अनखोडा येथे भव्य कबड्डी संमेलनाच्या उदघाटन
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सम्पन्न
✍️ अनखोडा येते राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व स्व.अतुल चहारे यांच्या स्मुर्ती प्रित्य्रर्थ एकलव्य क्रिडा मंडळ,अनखोडा ता.चामोर्शी यांचा वतीने भव्य कबड्डी क्रिडा संमेलनाच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा संमेलन 6,7,8,9, असे चार दिवस चालणार असून कबड्डी ‘अ ‘गट ‘ब ‘क असे तीन गट असून पहिला,दूसरा व तिसरा असे एकूण नऊ पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या मा.रूपालीताई पंदिलवार होते.सहउदघाटक मा.भगीरथ पाटील येलमूले माजी उपाध्यक्ष जि.प.चंद्रपुर,विशेष अतिथि म्हणून मा.संजुभाऊ पंदिलवार,जि.कॉंग्रेस सरचिटणीस गड.मा.मडावी साहेब पोलीस उपनिरीक्षक,जगनाथ सेडमाके, प्रमुख पाहुणे म्हणून सौ.मंदाताई चुदरी,सरपंच अनखोडा,प.स.सदस्य शिवराम कोसरे,अशोक चहारे ,पो.पाटील,वसंत बारसागडे,ग्रामसेवक,रविंद्र कोहपरे,चरणदास नीमसरकार,मारगोनवार सर,आदि मान्यवंर उपस्थिति होते.
यावेळी मंडळचे पदअधिकारी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *