आपला विदर्भ

बोरी येथे जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेचे उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

*बोरी येते भव्य व्हलिबाल स्पर्धेचे उदघाटन
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सम्पन्न
✍️ बोरी येते जय श्री वर्धराज स्वामी मंडळ बोरी यांचा वतीने भव्य व्हलिबाल क्रिडा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या मा.कु.सुनीताताई कुसनाके, होत्या,विशेष अतिथि म्हणून पंचायत समिती सभापती श्री.भास्कर तलांडे,पंचायत समिती सदस्या सौ.छाया पोरतेंट,तर प्रमुख पाहुणे बोरीचे सरपंचा सौ.अरुणा सोयाम,रायपूरचे सरपंच श्री.रामलू कूळमेथे,ग्राम पंचायत सदस्य श्री.महेश शेडमाके,ग्रा.प.सदस्य शंकर कोडापे,त.मू.अध्यक्ष श्री.दिलीप ओल्लालवार,अक्षय सोयाम,माजी सरपंच विनोद ओल्लालवार,किशोर आत्राम,संतोष ताटीकोंडावार,साईंनाथ मडावी,मलया सिडाम,साईंनाथ गड्डमवार,किरमीवार,आदि मान्यवंर उपस्थिति होते.
या कार्यक्रमाचे प्रस्थाविक श्री.रामलू कूळमेथे यांनी केली तर संचालन श्री.आखिल कोलपाकवार,तर आभार अविनाश जम्पलवार यांनी केली.
यावेळी मंडळचे अध्यक्ष श्री.उमेश सेडमाके,उपाध्यक्ष श्री.प्रमोद मडावी,सचिव प्रेमसागर आत्राम,आकाश सोयाम,व पदअधिकारी ,गावातील महिला नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *