आपला विदर्भ

पेरमिली येथे नाटकाचे जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन


विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
📝नवनिर्मित युवा नाट्य कला मंडळ,पेरमिली याच्या सौजन्याने पेरमिलीच्या रंगमंचकावर तन्मय थिएटर्स वडसा यांच्या प्रस्तुत प्रयोग *सुहासिनिची सत्वपरीक्षा’ या नाटकांच्या आयोजन करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमाच्या उदघाटन **जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार ** सहउद्घाटन- मा.प्रशांतभाऊ डोंगे व मा.गुलाबराव सोयाम ग्रा.प. सरपंच इंदाराम यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
यावेळी मंचावर मा. श्रीकांतभाऊ बंडमवार,psi मा.मतकर साहेब,मा.साजन गावडे ग्रा.प.उपसरपंचपेरमिली,डॉ.दुर्गे सर,मा.आशिष पठाण पत्रकार,वागा आत्राम,शंकर कुंभारे,विनोद आत्राम,राजू आत्राम,संदीप गावडे,कवीश्वर चांदनखेडे,मा.सुदामा हलदर,राकेश भाऊ सडमेक,प्रशांत गोडसेलवार,प्रकेश दुर्गे,आदी मंचावर उपस्तीत होते.
यावेळी नाटकांच्या प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील बहुसंख्यानी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *