आपला विदर्भ

नागेपल्ली येथे डांबरीकरण रस्त्याचे जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते
✍️ नागेपली येतील अंतर्गत मुख्य रस्ताचे गेल्या अनेक वर्षापासून खराब होऊन जागोजागी खड़े पडले असताना या कडे दुर्लक्ष होत होता.
अहेरी ते आलापल्ली या मुख्य मार्गावरुन नागेपली ग्राम पंचायत समोरून आलापली चंद्रपुर यामुख्य रस्त्याकडे सदर रस्ता निघतो.
सदर रस्ता जिल्हा परिषदेतून 3054 निधीतून मंजूर करण्यात आले असून आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती श्री.भास्कर तलांडे,नागेपलीचे सरपंचा सौ.सरोज किशोर,जिल्हा परिषद सदस्या सुनीता कुसनाके दुर्गे,प.स.सदस्य सौ.योगीताताई मौहूर्ले,उपसरपंच श्री.मलारेड्डी येमूनूरवार,माजी उपसरपंच श्री अशोक येलमूले नागेपलीचे सचिव श्री.पाल साहेब,विशाल रापेलीवार व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *