आपला विदर्भ

नागेपल्ली येथे जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या सत्कार व ग्रा.पं. पदाधिकऱ्यांकडून जंगी स्वागत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
🔸नागेपल्ली:- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय नागेपल्ली येतील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांकडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार यांची शाल व श्रीपळ देऊन सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते त्या निमित्ताने नागेपल्ली शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सदर रॅलीत ढोल तस्याने फटाक्याचे आतिष बाजी करत नागेपल्ली शहरात भव्यदिव्य रॅली काढण्यात आली.
सदर रॅलीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,मा.सुनिताताई कुसनाके जि.प.सदस्य,पंचायत समिती सभापती मा.श्री.भास्करभाऊ तालांडे,नागेपल्ली सारपंचा सौ.सरोज किशोर दुर्गे,नागेपल्ली उपसरपंच मा.मलरेड्डी येमनुरवार,नागेपल्ली ग्रा.प.सचिव पाल ,माजी उपसरपंच अशोकभाऊ येलमुले,प.स.सदस्य मोहूर्ले ताई,मा.किशोरभाऊ दुर्गे मा.श्रीकांतभाऊ बंडमवार,मा.शिवरामभाऊ पुल्लूर,मा.मीतून भाऊ देवगड,मा.साईभाऊ मंदा, मा.प्रशांतजी गोडसेलवार मा.राकेशजी सडमेक व महिला बचत गट तथा आविसचे पदाधिकरी, कार्यकर्ते व गावकरी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *