आपला विदर्भ

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली व कोठामाल गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क


  • *आविस तालुका अध्यक्ष बनाय्या जनगाम सह गावकऱ्यांचे उपस्थित. तालुक्यातील कोठा माल ,पोचमपल्ली या गावांमध्ये विविध योजनेतून अनेक विकास कामाचे भूमिपूजन आजी सभापती व विध्यामन जिल्हा परिषद सदस्य जयसुधा जनगाम यांचे हस्ते करण्यात आले. कोठा-पोचमपल्ली गावामध्ये पाण्याचा समस्या आणि गावातील सांड पाणी जाण्यासाठी नाली व जिल्हा परिषद शाळेत वर्ग खोली पाहिजे असल्याची जिल्हा परिषद सदस्य जनगाम यांचेकडे मागणी केले होते.गावकऱ्यांचा मागणी नुसार जनगाम यांनी अनेक कामे मंजुरी करून कामाचे भूमिपूजन केले.
    या विविध विकास कामध्ये 25/15 योजनेतून 5 लाख रुपयांचे सभा मंडप,जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन वर्ग खोली इमारती,5 लाख रुपयांचे नाली बांधकाम,13 वने योजनेतुन नवीन हात पंम्प,25/15 योजनेतून 5 लाख रुपयांचे सी सी रोड असे अनेक विकास कामाचे कोठा-पोचमपल्ली गावात भूमी पूजन करण्यात आले.
    या वेळी आदिवासी विध्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष बनाय्या जनगाम,पेदामारांना मारबोईना,अर्जाय्या बोल्ले,रामय्या वेलादी,दशरथरेड्डी बोम्मा, अशांना येमा राजांन्न मारबोइना,गणेश बछलकुरा,समय्या मारबोइना,समय्या इरला, श्रीकांत,रवींद्र,बक्कय्या,तिरुपती डुरके ,मारय्या,लाचाय्या,महेश,वेंकटस्वमी, गंगाय्या,दुर्गय्या डुरके सह अविसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *