आपला विदर्भ

झिंगानुर येथे बुध्द विहार लोकार्पण सोहळा थाटात.

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा तालुका प्रतिनिधी..

सिरोंचा..तालुक्यातील झिंगानुर येथे बौद्ध समाज मंडळ,पंचशील बहुउद्देशीय विकास मंडळांनी सोशल युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने झिंगानुर येथे बुध्द विहार लोकार्पण सोहळा थाटात पार पडला.

या सोहळ्याचे लोकार्पण भदान्त महानाम यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्याला उपासक व उपसिका बहुसंख्येने उपस्थित होते.