आपला विदर्भ

आल्लापल्ली येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरा

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….आल्लापली येते संत गाडगेबाबा जयंती साजरा
◼️जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थिति.
◼️धोबी,परिट,वरीट सेवा समितिसाठी समाज मंदिर देणार
आल्लापली येते आज धोबी परीट,वरीट सेवा समिति कडून संत गाडगेबाबा यांच्या जयंती कार्यक्रम घेण्यात आले.
सदर कार्यक्रम ला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार उपस्थित होते.यावेळी धोबी,परीट,वरीट,सेवा समितीच्या नियोजित जागेवर आपण समाज मंदिर उपलब्ध करून देवुन असे ग्वाही दिले.
तसेच यावेळी समिती कडून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,मा.सुगंदा ताई मडावी ग्रा.प.सरपंच आलापल्ली,मा.गंजीवार सा.माजी ग्रा.प.सरपंच,जुलेक शेख तसेच धोबी समाजातील प्रतिस्टित नागरिक उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *