आपला विदर्भ

कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील शिव मंदिराची जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी घेतले दर्शन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

  • महाशिवरात्री श्री भगवान महादेव देवस्थान ला श्री.अजयभाऊ कांकडलवार यांचे भेट.

गोपाड काल्याचे दही हंडी चे कार्यक्रम मा.अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आले

*श्री भगवान महादेव देवस्थान संस्थेकडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष कांकडलावर याना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले. जिल्ह्यातील मंदिरपैकी श्री भगवान महादेव देवस्थान हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे.

येथील श्री भगवान महादेव देवस्थान,अरततोंडी प्रसिद्ध आहे.येथे दर वर्षी शिवरात्रीला मोठी महादेवाची भव्य यात्रा भरते,या वर्षीसुध्दा यात्रा भरवत आहेत.या वर्षी श्री भगवान महादेव देवस्थानाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांनी शिवरात्री निमित्य अरततोंडी येथील मंदिरात दर्शन केले आहेत.या वेळी श्री भगवान महादेव देवस्थान मंदिराचे संस्थेकडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार याना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
हे यात्रा आठ दिवस चालणार असून येणाऱ्या भक्तांची गैर सोई होणार नाही यासाठी सगळे सोयीसुविधा केल्याची माहिती मंदिर संस्थेकडून देण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,श्री नानाभाऊ नाकाडे जि.प.सदस्य,मा.डॉ.घुसे साहेब,मा.परशुरामकर,मा.श्री. गजबिये ताई,तसेच ग्रा.सरपंच,उपसरपंच,ट्रस्ट चे अध्यक्ष उपाध्यक्ष,सर्व पदादीकरी,श्रीकांत बंडमवार,प्रशांत गोडशेलवार,राकेश सडमेक व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *