आपला विदर्भ

टायगर ग्रुप आल्लापल्ली कडून सुंदर सामाजिक कार्य !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क
आलापल्ली येथे माघील काही महिन्यांनपासून एक मनोरूग्ण इसम भटकत फिरत होता.केस वाढलेले,अंगावरचे मडकट वस्त्र आणि त्याचे विचित्र अशे वागणूक बघून लोक सुद्धा त्याची मदत करायला घाबरत असत.काही लोकांनी त्याचाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केले परंतु तो व्यक्ति माहिती देऊ शकला नाही.त्याची मदत केले पाहिजे अस जरी लोकांना वाठत असले तरी त्याचा वेड्सरपनामुड़े त्याला मदत करू शकत नव्हते.
परंतु ही बाब टायगर ग्रुप आलापल्लीच्या कार्यकर्त्यांना कडताच नेहमी प्रमाणे वेळेचा विलंब नकरता सत्कार्यासाठी पुढे आले आणि त्या मनोरुग्न व्यक्ति पर्यंत पोहचले आधी त्याच्याशी बोलून समजूत काढण्याच्या प्रयत्न केलेत त्या नंतर त्याचे आधी वाढलेले डोक्यावरचे केस आणि त्याची दाढ़ी कापले त्याला पाण्याने आंघोळ घालून त्याला स्वच्छ केलेत नवीन वस्त्र विकत घेऊन त्याला घालायला दिले.एवढेच नाही तर त्याला नेहमीसाठी एस. के.मेस आलापल्लीच्या सहकार्यने जेवणाची सुद्धा व्यवस्ता करुण देण्यात येणार आहे.
टायगर ग्रुप आलापल्लीचे माध्यमातून होत असलेले नवनविन समाज उपयोगी उपक्रम व प्रशंशनीय कार्य बघून सर्वत्र कौतुक होत आहे.
💐💐💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *